E Peek Survey: ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी २४ मेपर्यंतची अंतिम मुदत
Farmers Registration: उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मेपूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी.
E-Peek Pahani Registration Deadline May 24 Farmers AlertAgrowon