DY Patil Agriculture University: डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रम
MBA course launch: तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने लवकरच एमबीए ग्लोबल अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे.
DY Patil Agriculture and Technical University MBA Global programAgrowon