Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये कोरडवाहू फळपिकांचे मोठे योगदान
Dr Sharad Gadakh: कोरडवाहू क्षेत्र असणाऱ्या तसेच कमी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी कोरडवाहू फळपिकांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.