Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?
Crop Management After Sowing: राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु आता पुन्हा शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांनी पिकामध्ये दुबार पेरणी, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, आंतरमशागत यावर भर द्यावा.