Dry Spell in Monsoon: यवतमाळ जिल्ह्यात पिकांनी टाकल्या माना
Crop Damage Condition : सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन व तुरीची लागवड पूर्ण केली; मात्र त्यानंतर पावसाने दिलेल्या दीर्घ उघडिपीमुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे.