Fodder Value Addition: प्रक्रियेतून कोरड्या चाऱ्याचे मूल्यवर्धन...
Dry Fodder Processing: कुट्टी केलेला कोरडा चारा, हिरवा चारा किंवा पाला, ढेप, कोंडा, खनिज मिश्रण आणि मीठ एकत्र मिसळून द्या. यामुळे जनावराला हवा तेवढाच भाग निवडून खाता येत नाही. चारा पोटात जास्त जातो. प्रत्येक घटकाचे प्रमाण पशुपोषण तज्ज्ञाकडून ठरवावे. प्रक्रिया करताना योग्य काळजी घ्यावी.
Improve Livestock Feeding with a Balanced Fodder MixtureAgrowon