Drought Water Management: दुष्काळात पाण्याचे काटेकोर नियोजन हवे: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे
Rural Development Minister Jaykumar Gore: राज्यात सध्या दुष्काळाची दाहकता वाढत आहे, अशा परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करणे ही काळाची गरज असून, ‘पाणी हेच विकासाचे सूत्र ठेवावे लागणार आहे,’ असे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे आयोजित ‘सकाळ-ॲग्रोवन सरपंच महापरिषदे’च्या समारोपप्रसंगी केले.
Jaykumar Gore on water management and developmentAgrowon