Drought Relief: शेतकऱ्यांना आणखी २ हजारांची मदत मिळणार का? कृषिमंत्री भरणेंचा महत्त्वाचा खुलासा
Dattatray Bharane: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजारांच्या अग्रिम मदतीनंतर आणखी २ हजार रुपये मिळणार का? यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचा खुलासा केला.
Agriculture Minister Dattatray Bharane On 2000 Rupees Farmer Aid. (Agrowon)