Agriculture Drought Management: दुष्काळात पाणी बचतीसह रब्बीचे नियोजन; कृषी विभागाकडून ७ हजार हेक्टरवर चारा उत्पादनाचा प्रस्ताव
Rabi Crop Planning: दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता आणि सिंचनाच्या पाण्याची बचत करण्यावर कृषी विभागाने भर दिला आहे.
Agriculture department drought management planAgrowon