Drought Management: दुष्काळाचे आव्हान, जलसंधारणाची संधी; वॉटर कप उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
CM Devendra Fadnavis: यंदा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली असून, अनेक गावांमधील जलस्रोत आटले आहेत. ही परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची संधीही आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
Devendra Fadnavis speech on water conservationAgrowon