Drought In Maharashtra: महिनाभर पावसाचा खंड, शेतकरी चिंतेत, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Soybean Crop Damage: महिनाभर पावसाने खंड दिल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर प्रमुख खरीप पिके वाळत आहेत. यासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.