Vineyard Management: दुष्काळाचे द्राक्ष बागेवरील संभाव्य परिणाम आणि उपाययोजना
Grape Farming: या ‘एल निनो’च्या वर्षामध्ये बहुतांश सर्व द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षाही बराच कमी राहिला. यामुळे हंगामात पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता असून, द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.