Students Fees Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना
Maharashtra Board Instructions: परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.
State Board exam fee waiver for drought hit studentsAgrowon