Women Vatsalya Program: दुष्काळग्रस्त गर्भवती महिलांना घरपोच मिळतोय दुप्पट पोषण आहार! काय आहे सरकारचा ‘वात्सल्य’ उपक्रम? जाणून घ्या सविस्तर माहिती
Pregnant Women Nutrition Support: याउपक्रमांतर्गत ज्या गर्भवती महिलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक (BMI) १८.५ पेक्षा कमी आहे, अशा महिलांना आणि त्यांच्या बाळाला पुरेसे पोषण मिळावे, यासाठी नेहमीच्या तुलनेत दुप्पट पोषण आहार घरपोच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Vatsalya initiative for pregnant women in MaharashtraAGrowon