Drone Farming: ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्र; आधुनिक शेतीचे नवीन मॉडेल
Agriculture Technology: शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, ड्रोनद्वारे फवारणी ही आधुनिक शेतीतील नवी क्रांती ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळ, खर्च आणि पाण्याची बचत होऊन उत्पादनक्षमतेत वाढ होते.