Agriculture Drone: सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला ड्रोनचा लाभ
Drone Subsidy: सांगली जिल्हा परिषदेने कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या ड्रोन अनुदान योजनेत ८ शेतकऱ्यांनी ड्रोन खरेदी केले आहेत.
Drone Farming in Sangli: Farmers Benefit from Subsidy SchemeAgrowon