Drip Irrigation: पाणी टंचाईच्या काळात ठिबक सिंचन फायदेशीर, जाणून घ्या ठिबक सिंचनाचे फायदे
Benefits of Drip Irrigation: शेतीसाठी उपयुक्त संशोधनांमधील एक म्हणजे ठिबक सिंचन. पाणी कमी असलेल्या भागांमध्ये किंवा योग्य प्रमाणात खते आणि पाणी देण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात.