Dream 11Agrowon
ॲग्रो विशेष
Dream 11 Ban: ड्रीम ११ कंपनीवर बंदी; २८ कोटी वापरकर्त्यांच्या पैशाचे काय होणार?
Online Gaming Bill 2025: देशातील तब्बल २८ कोटी लोक करोडपती होण्याचे स्वप्न बाळगून ड्रीम ११ वर टीम लावत होते. पण त्यांच्या या ड्रीमला केंद्राने धक्का दिला. केंद्र सरकारने ड्रीम ११ वर बंदी घातली आहे.