Diwali With Farmers : प्रोटोकॉल बाजूला सारून थेट बळीराजाच्या दारात! उद्योगमंत्री डॉ. सामंत यांची शेतकऱ्यांसोबत अनोखी दिवाळी
Maharashtra Politics : नांदेड राज्यातील शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
Industries minister Dr Uday Samant celebrates festival with farmersagrowon