Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान
Agriculture Education: डॉ. साताप्पा खरबडे यांचा भारत शिक्षणरत्न पुरस्काराने राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला आहे. शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तार क्षेत्रातील २९ वर्षांचा अमूल्य योगदान यामुळे त्यांचा गौरव झाला आहे.