Fungal Infection: बुरशीचा प्रकोप टाळण्यासाठी फळे बागेबाहेर टाका
Fruit Orchards: राजेवाडी-शेलगाव परिसरातील अतिवृष्टीग्रस्त फळबागांची पाहणी करताना मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना बुरशीजन्य रोगांपासून बचावासाठी बुरशीनाशकाची तातडीने आळवणी करण्याचे आवाहन केले.