Agriculture Scheme: नैसर्गिक शेती, जमीन सुपीकतेसाठी योजना
Natural Farming Mission: रसायन अवशेषमुक्त व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही १०० टक्के राज्य पुरस्कृत योजना आहे.
Maharashtra Expands Natural Farming Mission Across the StateAgrowon