Dr. Jaysingrao Pawar passed away: ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
Indian History: ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार (वय ८५) यांचे गुरुवारी (ता.२६) पहाटे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे ते खंदे पुरस्कर्ते होते. डॉ. पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती.
Veteran Historian Dr. Jaysingrao Pawar Passes Away at 85Agrowon