Prof. M.S. Swaminathan Award 2024-25 : २०२४-२५ चा स्वामीनाथन पुरस्कार डॉ.चेरुकुमल्ली श्रीनिवास राव यांना जाहीर

Dr. Cherukumalli Srinivasa Rao : डॉ. श्रीनिवास राव यांना हैद्राबाद येथे १८ एप्रिल रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सोन्याचे पदक, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम २ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांना अन्नसुरक्षेतील परिवर्तनकारी प्रभावासाठी पुरस्कार दिला जातो.
Dr. Cherukumalli Srinivasa Rao
Dr. Cherukumalli Srinivasa RaoAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com