Maharashtra Loan Waiver 2026 : शेतकरी पात्र असूनही कर्जमाफीच्या यादीत नसेल तर घाबरू नका; कृषिमंत्र्यांनी दिली ग्वाही

Eligible Farmers Missing From Loan Waiver List : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव यादीत नसेल तर घाबरू नका, त्यांच्या नावाचा समावेश करू, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत दिली आहे.
Loan Waiver 2026
Loan Waiver 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com