Agri Water Management: तुषार सिंचनाधारित मॉडेलने वाढविली रब्बी पिकांची उत्पादकता
Agriculture Innovation: डाॅक्टर असलेल्या वने यांचे दवाखाना आणि शेती या दोन्ही आघाड्यांवर काम उत्तम रीतीने सुरू आहे. रुग्ण बरा करण्याची हातोटी सुरुवातीपासूनच होती. त्यांच्यातील चिकित्सक, संशोधक सतत जागा राहून शेतातही पूर्ण यश मिळविण्याची जिद्द बाळगून होता.