Agriculture Minister Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे काम करा: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Agriculture Development: ‘‘शेतकऱ्यांसाठी तयार झालेल्या कृषी विभागात काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे काम तुम्ही करायला हवे. त्याकरिता शासन तुमच्या पाठीशी उभे आहे.’'