Independence Day Flag Hosting : तुमच्या जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी कोण ध्वजारोहण करणार? पहा मंत्र्यांची यादी

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ आॅगस्ट २०२३ रोजी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्यावतीने नुकतीच ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Flag Hosting
Flag HostingAgrowon
Published on
Updated on

Independence Day Guardian Minister Flag Hosting : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांचा गट सहभागी झाला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण, या अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे कोण- कोणत्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करणा असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता महायुती सरकारने तोंडगा काढला आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण?

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नागपूर

  • उपमुख्यमंत्री अजित पवार - कोल्हापूर

  • अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ - अमरावती

  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर

  • उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील - पुणे

  • सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील - वाशिम

  • महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर

  • ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन - नाशिक

  • सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे - धुळे

  • पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील - जळगाव

  • सार्वजनिक बांधकाम रविंद्र चव्हाण - ठाणे

  • वैद्यकिय शिक्षण हसन मुश्रीफ - सोलापूर

  • शालेय शिक्षण दीपक केसरकर - सिंधुदुर्ग

  • उद्योग उदय सामंत - रत्नागिरी

  • गृहनिर्माण अतुल सावे - परभणी

  • रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे - औरंगाबाद

  • कामगारमंत्री सुरेश खाडे - सांगली

  • आदिवासीमंत्री विजयकुमार गावित - नंदुरबार

  • आरोग्यमंत्री तानाजी सावंत - उस्मानाबाद

  • उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई - सातारा

  • अल्पसंख्यांकमंत्री अब्दुल सत्तार - जालना

  • मृदा-जलसंधारणमंत्री संजय राठोड - यवतमाळ

  • कृषीमंत्री धनंजय मुंडे - बीड

  • अन्न व औषधमंत्री धर्मराव आत्राम - गडचिरोली

  • कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर

  • क्रिडामंत्री संजय बनसोडे - लातूर

  • मदत आणि पुनवर्सनमंत्री अनिल पाटील - बुलडाणा

  • महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे - पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com