District Bank Fraud : जिल्हा बँकेच्या तत्कालीन अध्यक्षासह व्यवस्थापकावर दोषारोप निश्चित
District Bank Scam : न्यायालयाने दोघांचा सुटकेचा अर्ज फेटाळून लावत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार दोषारोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.