Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव
Agri Technology: ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे कौशल्य मिळावे यासाठी सगरोळी (ता. बिलोली) येथे कृषी ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केंद्राची पाहणी करून पिकांवरील फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक ड्रोनची हाताळणी करून अनुभव घेतला.