Agriculture Development: पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा जिल्ह्यात प्रभावी अंमल होण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा विहित मुदतीत तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.