Crop Loan: खरीप हंगामात केवळ ३५ टक्के पीककर्ज वाटप
Farmers Support: नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ साठी १८४९ कोटी रुपयांचे पीककर्ज उद्दिष्ट ठरवण्यात आले असताना, राष्ट्रीयीकृत बँकांनी फक्त ३५ टक्केच कर्जवाटप केले आहे. मात्र जिल्हा बँकेने १११ टक्क्यांपर्यंत वाटप करून आघाडी घेतली आहे.