Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास
Agricultural Provisions: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतीसाठी अल्प तरतूद असून जुन्याच योजना पुढे चालू ठेवल्या आहेत. नव्या ज्या काही योजना, तरतुदी आहेत त्या उच्चमूल्य पिकांचे उत्पादन घेणाऱ्या धनाढ्य शेतकऱ्यांसाठी आहेत.