Rajyasabha Winter Session: नेहरूंना बदनाम करण्यासाठी ‘वंदे मातरम्’वर चर्चा : जयराम रमेश
Political Allegation: जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा घेतली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी बुधवारी (ता. १०) राज्यसभेत ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीतावरील चर्चेत सहभाग घेताना केला.