Marathwada Water Council: खरडलेल्या जमिनी पेरत्या करण्यासाठी उपायात्मक कृती आराखड्यावर चर्चा
Agriculture Action Plan: वाहून गेलेल्या जमिनी पेरत्या करण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेच्या पुढाकाराने ग्रामविकास भवन एन-२ सिडको छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी (ता. १५) मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांची उपायात्मक कृती आराखडा तयार करण्यासाठी बैठक पार पडली.