Major highlights of Agriculture Budget 2026 for Maharashtra farmersAgrowon
ॲग्रो विशेष
Agri Union Budget 2026: भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक घोषणा
Agri Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी थेट जोडणी करणारा असून भविष्यातील शेतीसाठी आशादायी आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. तसेच पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी २६ टक्के वाढीव निधीची उपलब्धता करण्यात आली आहे.

