Union Cooperation Minister Amit Shah: शेतीमालाची, विशेषतः कडधान्यांची खरेदी ही थेट शेतकऱ्यांकडून करावी. त्यात मध्यस्थ म्हणून व्यापारी, दलालांची भूमिका नसावी. पुढील दोन वर्षांत अशाप्रकारची व्यवस्था अमलात आणावी. जेणेकरून शेतीमालाचे पैसे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील.