Crop Damage Compensation : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४० कोटींची भरपाई
Unseasonal Rain Crop Loss : सोलापूर शहर व जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला होता.