Banana Crop Insurance: फळ पीकविमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाई सत्र
Weather Based Insurance: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकाच्या विमा संरक्षणाबाबत जिल्ह्यात कारवाईसत्र सुरू झाले आहे. नियमबाह्य विमा घेतल्याच्या तक्रारींनंतर कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून शेतात प्रत्यक्ष पाहणी मोहीम राबविली जात आहे.