Digital Crop Survey: डिजिटल ॲपद्वारे ४५ हजारांवर शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्यांची नोंद
Agriculture Records: परभणी यावर्षीच्या (२०२६) खरीप हंगामात सोमवार (ता. २४) पर्यंत परभणी जिल्ह्यातील डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे ४५ हजार १५४ शेतकरी खातेदारांच्या (प्लॉट) पीक पेऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे.
Digital crop survey records for farmers in MaharashtraAgrowon