Farmer Welfare: बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेपासून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी धुळे जिल्ह्यात २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजना (मृग बहार) लागू करण्यात आली आहे.