Latur DCC Bank Chairman: लातूर ‘डीसीसी’च्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची फेरनिवड
Latur Politics: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार धीरज देशमुख यांची फेरनिवड झाली आहे. बँकेच्या उपाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलतभाऊ अविनाश बाळासाहेब जाधव यांना संधी देण्यात आली आहे.
Dheeraj Deshmukh Gets Second Term as Latur DCC Bank ChairmanAgrowon