Jantar Mantar Protest: सरकारची ताठर भूमिका अन् युवकांचा निर्धार
Indian Government : देशाच्या दृष्टीने ज्वालाग्राही ठरु शकणाऱ्या मुद्यावर चर्चा आणि वाटाघाटीद्वारे सर्वमान्य तोडगा काढण्याऐवजी तो थंड बस्त्यात टाकून, कालापव्यय करण्याची शैली सरकारच्या चांगलीच अंगलट आली.