Zilla Parishad President: धाराशिव ‘झेडपी’ अध्यक्ष, सभापती निवडीचा मार्ग मोकळा
ZP Leadership Selection: धाराशिव जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष आणि सभापती निवडींकडे लागले आहे.
Dharashiv Zilla Parishad president election 2026
Agrowon