District Collector Award: ई-गव्हर्नन्सबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव
Dharashiv E Governance: राज्य सरकारच्या कार्यालयीन मूल्यमापनाच्या दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय तर लातूर जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
District Collectors Honored for Digital Governance ExcellenceAgrowon