Agriculture Input Scam: धाराशिवमधील लोहारा तालुक्यातील कृषी निविष्ठा प्रकरणात २२ लाख ३७ हजार रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत युवा हिंदू साम्राज्य सेना व शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी (ता. ११) छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
Dharashiv Farmers Seek Action Against OfficialsAgrowon