Farmers Protest: शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ओतले बनावट खत

Farmers Dump Fake Fertilizer: खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आलेल्या असतानाच जिल्ह्यात संशयित दर्जाहीन व बनावट खतांची विक्री होत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खत आणून ओतत प्रशासनाचा निषेध केला.
Farmers Protest
Farmers Dump Fake Fertilizer at Collector Office in Dharashiv ProtestAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com