Dharashiv DCC Bank Budget: धाराशिव जिल्हा बँकेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद
Bank Support: होमट्रेड गैरव्यवहारामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सावरण्यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबर २०२५ मध्ये ७४ कोटीचे शासकीय भागभांडवल मंजूर केले होते.
Dharashiv District Cooperative Bank financial support newsAgrowon