Legislative Council Election Result: भाजपचे धैर्यशील कदम विजयी
Sangli Satara Politics: विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१ मतांनी दणदणीत विजय मिळवला.
BJP's Dhairyashil Kadam Registers Landslide Victory in Council PollAgrowon