Devsthan Land 7/12 Records: ‘देवस्थान जमीन’ कसणाऱ्यांच्या नावावर सातबारा करण्यासाठी लढा
Land Ownership Rights: देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा तयार करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात लढा उभारण्याचा ठराव अखिल भारतीय किसान सभेच्या संघर्ष व लढा मेळाव्यात मंजूर करण्यात आला.
Demand for 7/12 Records in Farmers’ Names for Devsthan Land Gains MomentumAgrowon